भिवंडीत भाजपचा झेंडा; कपिल पाटील यांची पकड
भिवंडीत भाजपचा झेंडा; कपिल पाटील यांची पकड  
मुख्य बातम्या

भिवंडीत भाजपचा झेंडा; कपिल पाटील यांची पकड

सकाळ वृत्तसेवा

भिवंडी : भिवंडी पंचायत समितीच्या सभापतिपदी भाजपच्या रविना रवींद्र जाधव यांची, तर उपसभापतिपदी मनसेच्या वृशाली रवींद्र विशे यांची ईश्वरीय चिठ्ठीने निवड झाली.

शिवसेना व भाजपचे संख्याबळ समान असतानाही, भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी कॉंग्रेस सदस्यांचा पाठिंबा मिळवून शिवसेनेवर मात केली. या विजयामुळे भिवंडी तालुक्‍यावर कपिल पाटील यांची पकड पुन्हा घट्ट झाली असल्याची चर्चा आहे.

सभापतिपदी रविना जाधव यांचा; तर उपसभापतिपदी मनसेच्या वृषाली रवींद्र विशे यांची ईश्‍वरीय चिठ्‌ठीने निवड झाली. स्थानिक शिवसेना नेत्यांच्या गटबाजीमुळे शिवसेनेसोबत महायुतीत असलेले कॉंग्रेसचे दोन सदस्य ऐनवेळी भाजपच्या गोटात दाखल झाल्याची चर्चा आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT