ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ 
मुख्य बातम्या

ग्रामविकास विभागामार्फत मोफत आर्सेनिक अल्बम औषध पुरविणार : मंत्री हसन मुश्रीफ 

कोल्हापूर : नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी ग्रामविकास विभागामार्फत राज्यात आर्सेनिक अल्बम-३० हे होमिओपॅथिक औषध मोफत पुरवणार असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर  : नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी ग्रामविकास विभागामार्फत राज्यात आर्सेनिक अल्बम-३० हे होमिओपॅथिक औषध मोफत पुरवणार असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

मंत्री श्री. मुश्रीफ कागलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, की कोरोना विषाणूविरुद्ध लढण्यासाठी आर्सेनिक अल्बम -३० हे औषध मानवी शरीरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करते आणि ती वाढविते, असे निदर्शनास आले आहे. राज्य सरकारच्यावतीने या औषधाच्या वाटपासाठी केंद्र सरकारच्या आयुष्य मंत्रालयाकडे परवानगी मागितली होती, त्याला मंजुरीही मिळाली आहे. आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार या औषधांचे वाटप केले जाणार आहे.

सध्या राज्याच्या ग्रामविकास विभागाच्यावतीने राज्यभरात प्राथमिक माहिती जमा करण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये जिल्हानिहाय ग्रामपंचायती, कुटुंबांची संख्या व नागरिकांची आकडेवारी संकलित करण्याचे काम सुरू आहे. पुढील आठवड्यात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील गावागावांत व प्रत्येक घरातील प्रत्येक माणसापर्यंत हे औषध पोहोचवले जाईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Irrigation Wells: रखडलेल्या ११० सिंचन विहिरींना पुन्हा जीवदान

MahaDBT Seed Distribution: बियाणे वितरणात लोहा कृषी कार्यालयाची जिल्ह्यात आघाडी

Amit Shah: साखर कारखान्यांसाठी अमित शहांकडून मोठी घोषणा, कोल्हापुरात १,५०० कोटींचा संयंत्र प्रकल्प उभारणार

Malshiras Road Accident: माळशिरस वाहन अपघातप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशी समिती गठीत

Stale Seedbed Technique: स्टेल सीडबेड तंत्र- तण नियंत्रणाचा सोपा मार्ग

SCROLL FOR NEXT