Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू
Sustainable Farming : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान (खेत बचाओ अभियान) ही व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. जमिनीचे आरोग्य सुधारणे, रासायनिक खतांचा संतुलित वापर वाढवणे, पीक अवशेषांचे व्यवस्थापन आणि नैसर्गिक शेतीचा प्रसार करणे हा या देशव्यापी अभियानाचा मुख्य उद्देश आहे. २२ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीपर्यंत हे अभियान चालेल.
Agriculture Department Starts Special Awareness DriveAgrowon