Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!
River Linking Opposition : सुरगाणा, जि.नाशिक जमिनी बुडीत क्षेत्रात जाण्याची भीती, विस्थापन आणि पुनर्वसनाबाबतची अनिश्चितता यामुळे नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाविरोधात सुरगाणा तालुक्यात आदिवासींचा विरोध तीव्र झाला आहे.
Mass Agitation Warned Over Girna River Linking ProjectAgrowon