Tur Rate Maharashtra Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Rate Maharashtra: राज्यातील बाजारात तुरीला कुठे मिळाला ८ हजार ८६० रुपये क्विंटलचा भाव?

राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून तुरीची आवक कमी आहे.

Dhananjay Sanap

Tur Bhav: राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून तुरीची आवक कमी आहे. त्यामुळे दरात तेजी पाहायला मिळाली. आज सर्वाधिक आवक हिंगणघाट बाजरात ३ हजार २५५ क्विंटल झाली. तर सर्वाधिक दर ८ हजार ८६० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. जाणून घ्या तुमच्या जवळच्या बाजारातील दर.

Tur Rate Maharashtra

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Satara Power Crisis : अघोषित भारनियमनाने सातारा जिल्ह्यातील शेती संकटात

Ahilyanagar Power Crisis : अहिल्यानगर जिल्ह्यात विस्कळीत वीजपुरवठ्यामुळे शेतकरी बेजार

Mahabeej Jan Sanwad : महाबीज जनसंवाद कार्यक्रमातून जनजागृती

Farmer Support: संकटात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे : सावे

Chandwad Drought : चांदवडचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा

SCROLL FOR NEXT