Satara Power Crisis : अघोषित भारनियमनाने सातारा जिल्ह्यातील शेती संकटात
Agriculture In Crisis : सातारा जिल्ह्यात वाढलेले तापमान आणि दुष्काळी परिस्थितीमुळे आधीच शेती संकटात सापडली असताना, आता महावितरणच्या अघोषित भारनियमनाने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.
Satara farmers facing crop damage due to unannounced power cutsAgrowon