Ahilyanagar Power Crisis : अहिल्यानगर जिल्ह्यात विस्कळीत वीजपुरवठ्यामुळे शेतकरी बेजार
Rural Electricity : अहिल्यानगर यंदा पाऊस नसल्याने पावसावर अवलंबून असलेली खरीप पिके जागेवरच करपली आहेत. मात्र, ज्या भागात पाणी उपलब्ध आहे, तेथेही वीजपुरवठा सुरळीत नसल्याने पिकांना पाणी देता येत नसल्याची स्थिती आहे.
MSEDCL load shedding issues in Ahilyanagar districtAgrowon