Soybean  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Rate : आज 2 फेब्रुवारीला सोयाबीनला सर्वाधिक भाव कुठे मिळाले? आवक किती राहिली?

राज्यातील बाजारात सोयाबीनचे दर स्थिर आहेत. बाजारात आज सोयाबीन आवक वाढली होती.

Team Agrowon

पुणेः राज्यातील बाजारात सोयाबीनचे दर (Soybean Rate) स्थिर आहेत. बाजारात आज सोयाबीन आवक वाढली होती. आज लातूर बाजारात सोयाबीनची १० हजार ३२७ क्विंटल आवक (Soybean Market) झाली होती. तर लासलगांव निफाड बाजारात ५ हजार २५० रुपयांचा सर्वाधिक दर (Soybean Bajarbhav) मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील सोयाबीन आवक आणि दर (Soybean Bhav) जाणून घ्या..

Soybean

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Business Marketing: ब्रॅंडिंग, पॅकेजिंगवर भर देणे गरजेचे

India Cotton Price: युध्दामुळे पांढऱ्या सोन्याला झळाळी

Maharashtra Rain: मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपिटीचा ‘ऑरेंज अलर्ट’

Farmer Payment Crisis: ऊसबिले थकबाकीत तब्बल ३२ पट वाढ

Farmers Protest: कृषिपंपाचे वीज कनेक्शन तोडल्याने शेतकरी संतप्त, 'महावितरण'च्या अधिकाऱ्यांना विचारला जाब

SCROLL FOR NEXT