Agrowon Sarpanch Mahaparishad: कोल्हापुरात आज विभागीय ‘ॲग्रोवन सरपंच महापरिषद’
Rural Development: कृषिकेंद्रित शाश्वत ग्रामविकासाला दिशा देणारी ‘सकाळ - ॲग्रोवन’ची दुसरी विभागीय ‘सरपंच महापरिषद’ आज (ता.२७) शिवाजी विद्यापीठातील राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली आहे.
Agrowon Sarpanch Mahaparishad in Kolhapur on September 27Agrowon