Maharashtra Drought 2026: राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ
Drought Relief: खरीप हंगामात पावसाने ओढ दिल्याने राज्यातील ३५८ पैकी२६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या तालुक्यांत पंचनामे करून दुष्काळाच्या काळात लागू होणाऱ्या विविध सवलती देण्यात येणार आहेत.
Maharashtra rainfall deficit and drought 2026Agrowon