Tur Rate Today Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Rate: तुरीला आज, २७ फेब्रुवारीला कोणत्या बाजारात किती भाव मिळाला? कुठे मिळाला सर्वाधिक बाजारभाव?

दरवाढीच्या अपेक्षेने राज्यातील शेतकऱ्यांनी तुरीची विक्री कमी केली

Anil Jadhao 

Tur Rate: राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून तुरीची आवक घटली आहे. आज अमेरावती बाजारात ४ हजार १०७ क्विंटल तुरीची आवक झाली होती. तर मलकापूर बाजारात सर्वाधिक ८ हजार ६०० रुपये भाव मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील तूर आवक आणि दर जाणून घ्या.

Tur Rate Today

Agricultural Issues: आंबा, काजूला मोहर; फळधारणा मात्र होईना

Sugarcane Germination: थंडीमुळे उसाच्या कांडी उगवणीवर प्रतिकूल परिणाम

Mosambi Fruit Branding: मराठवाड्याच्या मोसंबीला हवाय राजाश्रय!

Agrowon Agri Exhibition: ‘अ‍ॅग्रोवन कृषी प्रदर्शना’चे दिमाखदार उद्‍घाटन

Cotton Price: खुल्या बाजारातील कापूसदरात सुधारणा

SCROLL FOR NEXT