Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल
District Collector Aashima Mittal: जालना जिल्ह्यातील सर्व मंडळांमध्ये महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वय साधून काम करावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले.
Ashima Mittal statement on Maharajasva campaign successAgrowon