Administrative Meeting: दिंडोरी-पालखेड-लोखंडेवाडी-जोपूळ-पिंपळगाव या राज्यमार्ग क्रमांक २९ च्या रुंदीकरण कामात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीने भू-संपादनाचा मोबदला मिळावा, यासाठी मंत्रालयात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
Government discussions on farmer compensation after crop loss