पुणे ः राज्यातील बाजारात तुरीची आवक (Tur Arrival) काहीशी वाढली. तसेच तुरीचे दर (Tur Rate) नरमले आहेत. आज जालना बाजारात तुरीची सर्वाधिक आवक झाली. तर हिंगणघाट बाजारात तुरीला सर्वाधिक दर (Tur Bajarbhav) मिळाला. राज्यातील महत्वाच्या बाजारातील तुरीचे दर पुढीलप्रमाणे…