Ramlila Maidan Farmer Protest : दिल्लीच्या रामलीला मैदानावर हजारो शेतकरी एकत्र जमले; केंद्र सरकारकडे हमीभाव कायदा, कर्जमाफीची मागणी

MSP Guarantee Law : महापंचायतीत शेतकरी नेत्यांनी स्पष्ट इशारा दिला की, सरकारने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर आंदोलन आणखी तीव्र केले जाईल. विविध आंदोलन, मोर्चे आणि बैठकींद्वारे सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडले जाईल. असे स्पष्ट केले आहे.
Ramlila Maidan Farmer Protest : दिल्लीच्या रामलीला मैदानावर हजारो शेतकरी एकत्र जमले; केंद्र सरकारकडे हमीभाव कायदा, कर्जमाफीची मागणी
Agrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com