Tur Rate Today
Tur Rate Today Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Rate: आज, २५ जानेवारीला राज्यातील बाजारात तुरीचे भाव काय होते ?

Team Agrowon

पुणेः राज्यातील बाजारात सध्या तुरीची आवक (Tur Arrival) वाढली आहे. तर अनेक बाजारांमधील दरात नरमाई दिसून येत आहे.

आज वाशीम बाजारात तुरीची २ हजार ४०० क्विंटल आवक (Tur market) झाली. तर नागपूर बाजारात तुरीला सर्वाधिक ७ हजार ४६० रुपये दर (Tur Bajarbhav) मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील तुरीची आवक आणि दर (tur Rate) जाणून घ्या...

Tur Rate Today

Agri Tourism Festival : ग्रामसंस्कृतीतून राज्यात कृषी पर्यटनाला सुवर्णसंधी

Cotton Variety : एका कापूस वाणाची जादा दराने विक्री

Hailstorm : माण तालुक्यात बिजवडी, जाधववाडी परिसरात गारपीट

Agriculture Input Seized : अप्रमाणित निविष्ठा प्रकरणी वर्षभरात ७२ फौजदारी गुन्हे

Water Scarcity : इंदापूर तालुक्यात टँकरची मागणी वाढली

SCROLL FOR NEXT