Tur Rate Today Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Rate: आज तुरीचे दर वाढले का कमी झाले?

तुरीची बाजारातील आवक अद्यापही कमीच

Anil Jadhao 

पुणेः राज्यातील बाजारात तुरीची आवक (Tur Arrival) सध्या हळूहळू वाढत आहे. आज मुंबई बाजारात तुरीची सर्वाधिक २३ हजार क्विंटल (Tur Market) आवक झाली होती. तर पुणे बाजारात आवक कमी असल्याने सर्वाधिक ११ हजार रुपयांचा (Tur Rate) दर मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील तूर आवक आणि दर (Tur Bajarbhav) जाणून घ्या.

Tur Rate Today

Maharashtra Rain Forecast: राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज

Strait of Hormuz: होर्मुझसाठी इराणच्या सात अटी

Soybean Crop Crisis: औंदा सोयाबीनच्या सुगीच कामच नाही

Ek Kutumb Ek Anudan: ‘एक कुटुंब एक अनुदान’ अट रद्द करा

Maharashtra Rain Shortage: राज्यात २९८ तालुक्यांत पावसाची तूट; चिंता वाढली

SCROLL FOR NEXT