Banana Producers Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Banana Price: गुणवत्ता निकषावर मालाला मिळणार दर

Banana Board: केळी बोर्डाने गुरुवारी (ता. ३) झालेल्या चर्चेत शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत उच्च प्रतीच्या मालासाठी स्वतंत्र भाववाढ जाहीर केली आहे.

 गोपाल हागे

Akola News: अकोला या भागातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी गेल्या काही महिन्यांपासून सुरू ठेवलेल्या भाववाढीच्या मागणीला अखेर यश मिळाले आहे. केळी बोर्डाने गुरुवारी (ता. ३) झालेल्या चर्चेत शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत उच्च प्रतीच्या मालासाठी स्वतंत्र भाववाढ जाहीर केली आहे.

केळीला मालाच्या गुणवत्तेनुसार वेगळे भाव निश्‍चित केले गेले. या वेळी केळी उत्पादक शेतकरी संघाचे राज्य समन्वयक सचिन कोरडे, अकोला जिल्हाध्यक्ष अनंता पाटील इंगळे, कार्याध्यक्ष सुभाष रौंदळे, तसेच प्रमुख शेतकरी नेते दिनेश आढाव,

राजेश वानखडे, चंद्रप्रकाश राऊत, आनंद बोहरा, लक्ष्मण इंगळे, उत्तमराव देवडे आणि योगेश रौंदळे यांनी चर्चेत सहभाग घेतला. संघटनेच्या शिष्टमंडळाने केळी बोर्डाचे कमलेश पटेल यांच्याशी सकारात्मक चर्चा केली.

केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा निर्णय दिलासादायक आहे. गुणवत्तेनुसार दर मिळणे ही आमची मुख्य मागणी होती. केळी बोर्डाने ही मागणी मान्य केली.
सचिन कोरडे, राज्य समन्वयक, केळी उत्पादक शेतकरी संघ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT