Maharashtra Farmers : बाजार समितीला शेतकऱ्यांचा विसर? मूलभूत सुविधांअभावी बळीराजाची मोठी पिळवणूक!

APMC News : नवेगावबांध, जि. गोंदिया खरीप हंगामातील धान विक्रीचा हंगाम सुरू असतानाही अर्जुनी मोरगाव आणि नवेगावबांध उपबाजारांत खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांवर अवलंबून राहावे लागत असून, बाजार समितीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Why farmers are protesting against APMC market administration in Maharashtra
Basic amenities required for farmers at agricultural produce market yardsAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...