Employment Guarantee : ग्रामीण रोजगाराला मोठी चालना: ‘रोजगार हमी’च्या कामांवर पाथर्डी आणि संगमनेर तालुक्यांत सर्वाधिक मजूर!
Rural Employment : अहिल्यानगर दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागात रोजगाराचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे. जिल्ह्यात ‘व्ही.बी. जी रामजी’ योजनेंतर्गत ४,१९७ कामे सुरू असून, त्यावर ९,३८२ मजूर काम करत आहेत.
Local news update from Pathardi and Sangamner taluka AhilyanagarAgrowon