Soybean Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Rate: सोयाबीनचा बाजारभाव आज, २४ फेब्रुवारीला कसा राहिला? कोणत्या बाजारात मिळाला सर्वाधिक भाव?

राज्यातील बाजारात आज सोयाबीनची आवक काहिशी घटली आहे

Anil Jadhao 

Soybean Rate: आज राज्यातील बाजारात सोयाबीनची आवक काहिशी घटली होती. आज अकोला बाजारात सोयाबीनची सर्वाधिक ५ हजार ४०८ क्विंटल आवक झाली होती. तर हिंगोली बाजारात आज सर्वाधिक ५ हजार ३७५ रुपयांचा दर मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील सोयाबीन दर आणि आवक जाणून घ्या.

Bhaskar Chandanshiv: तेजोमय ‘भास्कर’

Goat Care in Flood: पूरपरिस्थितीत शेळीपालनाचे सोपे आणि महत्त्वाचे नियम

Flood Compensation: आज मदतीच्या घोषणेची शक्यता

Agriculture Research: शेतकरीभिमुख संशोधन प्रकल्पाचे प्रस्ताव पाठवा

Land Acquisition: शक्तिपीठ महामार्गासाठी महापुरातही भूसंपादन सुरू

SCROLL FOR NEXT