Soybean Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Rate: सोयाबीनला आज, १५ फेब्रुवारीला कोणत्या बाजारात सर्वाधिक दर मिळाला?

राज्यातील काही बाजारांमध्ये सोयाबीन दरात सुधारणा पाहायला मिळाली

Anil Jadhao 

Soybean Rate: राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून सोयाबीन दरात सुधारणा झाली. तर आज लातूर बाजारात सर्वाधिक ९ हजार १०८ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. तसेच सर्वाधिक ५ हजार ५०० रुपयांचा सर्वाधिक दरही लातूर बाजारातच मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील सोयाबीनची आवक आणि दर जाणून घ्या.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT