Soybean Bhavantar Yojana: मध्य प्रदेशात सोयाबीनसाठी पुन्हा भावांतर योजना

MP Government Decision: मध्य प्रदेशात सोयाबीन उत्पादकांना बाजारभाव आणि आधारभूत दरातील फरकाची भरपाई देण्यासाठी पुन्हा भावांतर योजना लागू करण्याची तयारी सुरू आहे. ऑक्टोबर २०२६ पासून ही योजना लागू करण्याचा प्रस्ताव राज्याचे कृषिमंत्री एंदलसिंह कंषाना यांच्या संमतीनंतर मंत्रिमंडळासमोर मांडला जाणार आहे.
Madhya Pradesh reintroduces Bhavantar scheme for soybean
Madhya Pradesh Bhavantar Yojana for soybean farmersAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com