Maharashtra Rain Forecast: कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता
IMD Weather Update: आज (ता. १९) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
Maharashtra weather forecast for Marathwada districtsAgrowon