Soybean Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Rate: सोयाबीनला आज, २३ मार्चला काय भाव मिळाला? दरात वाढ झाली की नरमाई आली?

राज्यातील बाजारात मार्च महिन्यात सोयाबीनची आवक वाढली आहे

Anil Jadhao 

Soybean Bajarbhav : राज्यातील बाजारात मार्च महिन्यात सोयाबीनची आवक वाढली आहे. आज लातूर बाजारात सोयाबीनची १३ हाजर २४२ क्विंटल आवक झाली होती. तर हिंगोलीत सर्वाधिक ५ हजार २३१ रुपयांचा भाव मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील सोयाबीन आवक आणि दर जाणून घ्या.

Deputy CM Vacancy: उपमुख्यमंत्री पदाबाबत खलबते

Developed India 2047: ‘विकसित महाराष्ट्र’ हे ध्येय हवे

Livelihood Sector Development: स्वयंसेवी संस्थांच्या यशोगाथांचा विस्तार व्हावा

Experimental Farming: वयाच्या ऐंशीतही जोपासलेली प्रयोगशीलता

Water Tarrif: पाणी दर निश्चितीला ३० जूनपर्यंत मुदतवाढ

SCROLL FOR NEXT