Soybean Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Rate: बाजारातील सोयाबीन बाजारभाव आज, २१ एप्रिल रोजी कोणत्या पातळीवर होते? कुठे मिळाला सर्वाधिक भाव?

राज्यातील बाजारात सोयाबीनची आवक गेल्या काही दिवसांपासून स्थिर आहे

Anil Jadhao 

Soyabean Bajarbhav: राज्यातील बाजारात सोयाबीनची आवक गेल्या काही दिवसांपासून स्थिर आहे. आवकेचा दबाव कायम असल्याने दरपातळीही टिकून आहे. आज लातूर बाजारात २३ हजार ४०५ क्विंटल आवक झाली होती. लातूर बाजारात ५ हजार २५१ रुपये दर मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील आवक आणि दर जाणून घ्या.

Agri Innovation: पेरीव धान पद्धतीला शेतकऱ्यांची वाढती पसंती

Agriculture Mechanization: यांत्रिकीकरणाचे प्रभावी आधारस्तंभ

Indian Agriculture: नवे वाण, संकल्प नवा

Soybean New Variety: सोयाबीनच्या एमएयूएस-७२५ वाणाची ‘वनामकृवि’च्या नावे नोंदणी

NAFED Payment Delay: आमच्यावर आता ‘संक्रांत’ आणणार का?

SCROLL FOR NEXT