Solapur District Bank: सोलापूर जिल्हा बँक निवडणूक मतदार यादीवर शेवटच्या दिवशी सर्वाधिक हरकती
Bank Voter List Objections: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीची रणधुमाळी आता चांगलीच रंगू लागली आहे. बँकेच्या प्रारूप मतदार यादीवर आक्षेप व हरकती नोंदवण्याच्या शेवटच्या दिवशी अक्षरशः हरकतींचा पाऊस पडला.
Solapur District Bank Election Gains Momentum Amid Voter List DisputesAgrowon