Pomegranate Research Centre: कर्नाटकच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाची राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रास भेट
Pomegranate Production Technology: कर्नाटक शासनाच्या फलोत्पादन विभागाचे सचिव आर. गिरीश यांच्या नेतृत्वाखालील एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाने सोलापूर येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राला भेट दिली.
Delegation Explores Pomegranate Processing, Value Addition and Export TechnologyAgrowon