Raigad Drought Situation: रायगड जिल्ह्यावर दुष्काळाची छाया
Paddy Farming Crisis: दरवर्षीच्या सरासरीनुसार रायगड जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ९०.३ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भातशेती संकटात सापडली असून, दक्षिण रायगडमध्ये परिस्थिती अधिक गंभीर होत आहे.
Drought Shadow Looms Over Raigad as Rainfall Deficit Hits Paddy FarmingAgrowon