Soybean Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Rate : सोयाबीनचा बाजारभाव आज काय राहीला?

बाजारातील सोयाबीनची आवक कायम

Anil Jadhao 

पुणेः चालू आठवड्यात सोयाबीनचे भाव (Soybean Bajarbhav) कायम होते. राज्यातील जालना बाजारात आज सोयाबीनची (Soybean Arrival) सर्वाधिक आवक झाली होती. तर वाशीम बाजारात सर्वाधिक दर (Soybean Rate) मिळाला. राज्यातील महत्वाच्या बाजारांतील सोयाबीन आवक आणि दर पुढीलप्रमाणे.

Farmers Protest: शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत, आंदोलनाचा दिला इशारा

Farm Mechanization: यांत्रिकीकरणाची खीळ काढा

Cotton Crop: अतिवृष्टीमुळे कापूस काळवंडला

Crop Damage : जुन्नरमध्ये द्राक्ष बागांचे ९० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान

Onion Rate : बाजारभावाअभावी स्वप्नांवर पाणी

SCROLL FOR NEXT