Soybean Rate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Rate : आपल्या जवळच्या बाजारात सोयाबीनला काय दर मिळाला?

बाजारातील सोयाबीन आवक कमीच

Anil Jadhao 

पुणेः राज्यातील बाजारात सध्या सोयाबीनला सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ६०० रुपये दर मिळत (Soybean Rate) आहे. आज खानेगाव बाजारात कापसाला सर्वाधिक दर (Soybean Bajarbhav) मिळाला. तर आवक (Soybean Arrival) जालना बाजारात जास्त झाली होती. एकूण आवकेचा विचार करता सध्या बाजारातील आवक वाढलेली आहे.

Agriculture Drone: जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कृषी ड्रोन हाताळणीचा अनुभव

Safflower Sowing: करडईच्या पेरणी क्षेत्रात घट

Soybean Market: सोयाबीनचे ७ कोटी ७१ लाख ७० हजार रुपयांचे चुकारे अदा

Sugarcane Farmer Issues: सीनाकाठच्या शेतकऱ्यांकडे कारखानदारांची पाठ

Manikrao Kokate: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा अडचणीत, २ वर्षांची कारावासाची शिक्षा कायम, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT