Drought Review : दुष्काळी परिस्थितीचा आढावा; बीड जिल्ह्यात पालकमंत्री पवार यांच्या उपस्थितीत बैठक
Water Scarcity : बीड जिल्ह्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीचा तसेच प्रशासकीय उपाययोजनांचा सविस्तर आढावा उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी शनिवारी (ता.१७) जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला.
drought mitigation and water management in Beed districtAgrowon