Drought Management : दुष्काळाला सामोरे जातांनाकाटेकोर नियोजन करा; विभागीय आयुक्त जी.श्रीकांत : परभणीत आढावा बैठक

Water Conservation : परभणी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासनाने काटेकोर नियोजन करावे. टंचाईचा सामना करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून आवश्यक उपाययोजना वेळेत पूर्ण कराव्यात, असे निर्देश विभागीय आयुक्त जी.श्रीकांत यांनी दिले.
Drought Management
Divisional commissioner G Shrikant drought review meeting ParbhaniAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com