Yeola APMC Update: खरीप हंगामातील सोयाबीन बाजारात विक्रीसाठी येऊ लागले असतानाच कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला प्रतिक्विंटल ७२५१ रुपयांचा उच्चांकी भाव मिळाळा. .खरीप हंगामातील सोयाबीन बाजारात दाखल होण्यास सुरुवात झाली असून रोज ३ हजार क्विंटलच्या आसपास आवक होत आहे. सोयाबीनचा वापर तेलनिर्मिती तसेच पशुखाद्य उद्योगात होत असल्याने त्याला बाजारपेठेत मागणी असते..Soybean Arrival: बाजार समित्यांत सोयाबीनची आवक वाढू लागली.त्यामुळे स्थानिक बाजारातील आवक आणि प्रक्रिया उद्योगांकडून होणारी खरेदी यांचा दराला फायदा होत असल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत..Soybean Prices: हमीदरापेक्षा भाव वाढले, उत्पादन मात्र घटले.प्रक्रिया उद्योगाकडून मागणीसध्या देशांतर्गत बाजारपेठेत सोयाबीन तेल आणि सोया डीओसी साठी मोठ्या कंपन्यांकडून आणि प्रक्रिया प्लांट्सकडून खरेदी वाढवण्यात आली आहे. चांगल्या प्रतिच्या सोयाबीन मधून तेलाचे अधिक प्रमाण निघत असल्याने मागणी आहे..सोयाबीनचे प्रतिक्विंटल दर (रुपयांत)दिनांक कमाल किमान सरासरी५ ५६२६ ६०४५ ५९००९ ४००० ६८५९ ६७५११२ ५९०० ६६०२ ६५००१४ ६५०४ ७०७५ ६९५११५ ६५०१ ७२५१ ७१५०१६ ६००० ७१०० ७०००.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.