Onion Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Rate: कांद्याची आज, २२ फेब्रुवारीला कोणत्या बाजारात किती आवक झाली? दर काय मिळाले?

राज्यातील बाजारात काही दिवसांपासून कांद्याची आवक काहीशी घटली आहे.

Anil Jadhao 

Onion Rate: राज्यातील बाजारात आज कांद्याची आवक काहीशी कमी झाली होती. मात्र आवकेचा दबाव आजही होता. आज येवला बाजारात २३ हजार क्विंटल कांदा आवक झाली. तर कोल्हापूर बाजारात सर्वाधिक १ हजार ४०० रुपयांचा दर मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील कांदा आवक आणि दर जाणून घ्या.

Sugarcane Farmers Crisis: उत्तर कर्नाटकात ऊस आंदोलनाची व्याप्ती वाढली, गाळप हंगामाला विलंब, केंद्राच्या हस्तक्षेपाची कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची मागणी

Tamil Nadu Government: तमिळनाडू सरकारचा ग्रामीण मजुरांना दिलासा; २५ दिवसांचा अतिरिक्त रोजगार मिळणार

Rahuri Rasta Roko : शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाखांची मदत द्या! राहुरीत शेतकरी सेनेचे (शिंदे गट) रास्ता रोको आंदोलन

Jowar Seed Subsidy Scheme: रब्बी ज्वारीच्या बियाणे खरेदीवर सरकारकडून मिळणार ५० टक्के अनुदान; कोणाला मिळणार लाभ? जाणून घ्या अर्ज प्रक्रिया!

El Niño: तीव्र 'एल निनो'चं खरिपानंतर रब्बीवरही सावट, हवामान कसे राहील? शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT