Jowar Seed Subsidy Scheme: रब्बी ज्वारीच्या बियाणे खरेदीवर सरकारकडून मिळणार ५० टक्के अनुदान; कोणाला मिळणार लाभ? जाणून घ्या अर्ज प्रक्रिया!

Maharashtra Farmer Scheme: केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण उप अभियानांतर्गत सन २०२६-२७ च्या रब्बी हंगामात ज्वारीच्या बियाण्यांवर अनुदान मिळणार आहे. यात पात्र शेतकऱ्यांना बियाणे खरेदीवर ५० टक्के अनुदान मिळणार आहे.
How to apply for jowar seed subsidy online
Rabi jowar seed subsidy scheme 2026-27Agrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com