Tamil Nadu Government: तमिळनाडू सरकारचा ग्रामीण मजुरांना दिलासा; २५ दिवसांचा अतिरिक्त रोजगार मिळणार
Rural Workers Benefits: तमिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांनी ग्रामीण मजुरांसाठी अतिरिक्त रोजगाराची घोषणा केली आहे. व्हीबी-जी राम जी (व्हीबी-जी रॅम जी) योजनेअंतर्गत वर्षातील १२५ दिवसांचा रोजगार पूर्ण करणाऱ्या पात्र ग्रामीण कुटुंबांना राज्य सरकारच्या निधीतून आणखी २५ दिवसांचा सवेतन रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे.
Tamil Nadu Offers Extra Paid Workdays Under VB-G RAM G SchemeAgrowon