Onion rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Kanda Bajarbhav : कांद्याला आज, २५ फेब्रुवारीला काय भाव मिळाला? कांद्याची आवक आज का घटली?

बाजारात कांद्याची आवक जास्त असल्याने कांद्याच्या दरावर दबाव आला आहे

Team Agrowon

Kanda Bajarbhav: राज्यातील बाजारात आज कांद्याची आवक काहिशी कमी झाली होती. आज सोलापूर बाजारात कांद्याची सर्वाधिक ४८ हजार ८९० क्विंटल आवक झाली होती. तर सोलापूर बाजारातच सर्वाधिक १४०० रुपये दर मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील कांद्याची आवक आणि दर जाणून घ्या.

Cotton Crop Damage: कापसाला प्रतिकूल हवामान, बोंड अळीचा मोठा फटका

MahaDBT Technical Issue: ‘महाडीबीटी’वरील पूर्वसंमती ‘लॉक’

Eggs Rate: अंड्याच्या दरात पुन्हा तेजी

Rabi Crop Insurance: रब्बी पीकविमा क्षेत्रात यंदा ७५ टक्क्यांनी घट

Maharashtra Cold Wave: नंदूरबार ते सोलापूर थंडीची लाट

SCROLL FOR NEXT