Onion Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Rate: कांद्याला आज, २१ मार्च रोजी कोणत्या चार बाजारांमध्ये मिळाला सर्वाधिक भाव? आज आवक कशी राहिली?

बाजारातील कांदा आवकेचा दबाव आजही कायम असल्याने दरावर दबाव आहे.

Anil Jadhao 

Kanda Bhav: राज्यातील बाजारात कांदा आवकेचा दबाव आजही कायम होता. आज पिंपळगाव बसवंत बाजारात २३ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली होती. तर मुंबई बाजारात सर्वाधिक १ हजार ४०० रुपये भाव मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील कांदा आवक आणि दर जाणून घ्या.

Agrowon Podcast: मका दरात चढ उतार; ज्वारीचे दर दबावातच, डाळिंब तेजीतच, पपईला चांगला उठाव तर भेंडीची आवक कमीच

Marathwada Rain: मराठवाड्यात ५ दिवस पावसाचा अंदाज; मध्य महाराष्ट्र, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज कायम

Chana Sowing : चांगल्या पावसामुळे हरभरा पेरणी वाढणार

Climate Based Agriculture : शेतीचे योग्य नियोजन करुन वर्षाला १२ हजारांची बचत शक्य

Maharajaswa Abhiyan : महाराजस्व सेवा पंधरवड्यास वाशीम जिल्ह्यात प्रारंभ

SCROLL FOR NEXT