Agri Success Story : पन्नास गुंठे शेतीला तीन पूरक उद्योगांची भक्कम जोड
Rural Agribusiness: कुंभेफळ (ता. जि. छत्रपती संभाजीनगर) येथील गणेश व सुनीता या शेळके दांपत्याची केवळ ५० गुंठे शेती आहे. त्यातून कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी अनेक समस्या येत होत्या. मात्र उपलब्ध क्षेत्रात उत्पन्नाचे विविध स्रोत वाढवण्याचा निर्णय दांपत्याने घेतला.
Successful small farm diversification modelAgrowon