Chana Procurement Registration: हरभरा खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू
Chana online registration: शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा, तसेच बाजारभावातील चढ-उतारांपासून संरक्षण मिळावे, या उद्देशाने केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत (एमएसपी) योजनेअंतर्गत बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभरा हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे.
Online registration for chickpea procurement scheme IndiaAgrowon