Onion Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Onion Rate : कांद्याचे बाजारभाव आज, १५ एप्रिल रोजी काय होते? कोणत्या तीन बाजारांमध्ये मिळाला चांगला भाव?

राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून कांद्याची आवक कमी झालीआहे.

Anil Jadhao 

Kanda Bajarbhav: राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून कांद्याची आवक कमी झालीआहे. त्यामुळे कांद्याचे बाजारभाव स्थिर आहेत. अनेक बाजारांमध्ये कांदा भाव काहीसे वाढले आहेत. आज पिंपळगाव बसवंत बाजारात १३ हजार ६१० क्विटंल आवक झाली होती. तर पेन बाजारात सर्वाधिक १ हजार ८०० रुपयांचा भाव मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील कांदा आवक आणि दर जाणून घ्या.

Farmer Protest: शेतकऱ्यांचे २८ ऑक्टोबरला कर्जमुक्तिसाठी निर्णायक आंदोलन

Bamboo Industry: बांबू क्षेत्रासाठी शिक्षण, कौशल्य निर्मिती करावी

Agriculture Crisis: शेतीमालाला भाव पाडल्याने ४५ लाख कोटी रुपयांचे नुकसान

Hingoli Crop Damage: ऑगस्टमध्ये दोन लाख हेक्टरवर नुकसान

Ozone Layer: ओझोन थर होतोय पूर्ववत

SCROLL FOR NEXT