Tur Rate  Agrowon
बाजार विश्लेषण

Tur Rate : तुरीला कुठे मिळाला सर्वाधिक दर?

तुमच्या जवळच्या बाजारातील तूर आवक आणि दर जाणून घ्या.

Team Agrowon

आजही राज्यातील बाजारात तुरीची आवक (Tur Market) कमीच राहिली. त्यामुळे तुरीला सरासरी ६५०० ते ७००० हजारांच्या दरम्यान प्रतिक्विंटल दर मिळाला. आज तुरीची (Tur Rate Today) सर्वाधिक आवक दूधणी बाजारात झाली. दूधणी बाजारात १४३० क्विंटलची आवक झाली. तर आज सर्वाधिक दर जाळकोट बाजारात मिळाला. जळकोट बाजारात तुरीला ७४५५ रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. तुमच्या जवळच्या बाजारातील तूर आवक आणि दर जाणून घ्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Infectious Disease: ‘ताप’ संसर्गजन्य रोगाचा!

Agriculture Scientist: कृषी शास्त्रज्ञांच्या विरोधातील अर्ज निघाला खोटा

Krushi Samruddhi Yojana: कृषी समृद्धी योजनेचा विस्तार

Agriculture Survey: खरडलेल्या जमिनीचा पंचनामा कसा करणार

Marwadi Mindset: शेतीत हवी ‘मारवाडी मानसिकता’

SCROLL FOR NEXT