Cotton Rate Agrowon
बाजार विश्लेषण

Cotton Rate : आज १६ जानेवारीला कापसाला सर्वाधिक दर कुठे मिळाला?

राज्यातील बाजारांमध्ये आज कापसाचे दर स्थिर होते. राज्यातील बहुतांश बाजारात आवकही वाढली होती.

Team Agrowon

पुणे: राज्यातील बाजारांमध्ये आज कापसाचे दर स्थिर होते. राज्यातील बहुतांश बाजारात आवकही वाढली होती. आज सावनेर बाजारात कापसाची सर्वाधिक ४ हजार ७०० क्विंटल (cotton market) आवक झाली होती. तर मानवत आणि सिंदी (सेलू) बाजारात कापसाला सर्वाधिक ८ हजार ४०० रुपये दर (Cotton rate) मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील कापसाची आवक आणि दर (Kapus Bhav) जाणून घ्या...

Cotton Rate

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raju Shetti: कोकणातील आंबा, काजू उत्पादक शेतकरी प्रश्नी राजू शेट्टी आक्रमक, २३ मार्चला मुंबई -गोवा महामार्ग रोखणार

Unseasonal Rain: अर्धापुर तालुक्यात वादळी पावसासह गारपीट

Unseasonal Rain: ऐन पाडव्याला सोलापुरात बळीराजाच्या डोळ्यात पाणी

POCRA Scheme: पोकरा अंतर्गंत वैयक्तीक लाभाच्या घटकांसाठी साडेदहा हजारांवर अर्ज

Forest Fire: सिन्नर तालुक्यातील वनसंपदा नष्ट

SCROLL FOR NEXT