Maize Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Maize Rate : राज्यातील बाजारात मक्याचा भाव काय होता?

मक्याचे दर देशातील बाजारात टिकून

Anil Jadhao 

पुणेः राज्यातील बाजारात आता मक्याची आवक (Maize Rate) हळूहळू वाढत आहे. आज राज्यातील सटाणा बाजारात मक्याची ९ हजार ६५० क्विंटल आवक (Maize Arrival) झाली. जालना बाजारात सर्वाधिक दर (Maize Bajarbhav) मिळाला. या बाजारात आज २ हजार ४५० रुपये दर मिळाला. आपल्या जवळपच्या बाजारांमधील मक्याची आवक आणि दर (Maize Bhav) जाणून घ्या...

Rakesh Tikait: महाराष्ट्रातील एकाही शेतकऱ्याच्या जमिनीचा लिलाव होऊ देणार नाही

Contractual Workers: कंत्राटी साखर कामगारांना कायम केल्यास स्थैर्य 

Natural Farming: शाश्वत जीवनशैलीसाठी नैसर्गिक शेती आवश्यक

Urea Supply: राज्यात युरियाचा पुरवठा तातडीने करा: कृषिमंत्र्यांकडून केंद्राला पत्र

Crop Loss: पावसामुळे भिजून कोथिंबीर मातीमोल

SCROLL FOR NEXT