Maize Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Maize Rate: आज, २३ जानेवारीला मक्याचे मार्केट कसे राहीले? कुठे मिळाला चांगला भाव?

राज्यातील बाजारात मक्याची आवक आज काहीशी वाढली होती

Team Agrowon

पुणेः राज्यातील बाजारात सध्या मक्याची आवक (Maize Market) वाढत आहे. आज सटाणा बाजारात ६ हजार १८० क्विंटल आवक (Maize Rate) झाली. तर मुंबई बाजारात मक्याला सर्वाधिक ३ हजार ५०० रुपये दर (Maize Bajarbhav) मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील मक्याची आवक आणि दर (Maka Bhav) जाणून घ्या...

Rain Alert Maharashtra : कोकण, घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’

Sharad Pawar : सहकार चळवळीला सुरुंग

Nanded Rain : नांदेड जिल्ह्यात संततधार

Fertilizer Mismanagement : कृषी सेवा केंद्रातील खत साठ्यात तफावत

Heavy Rain Dharashiv : धाराशिव जिल्ह्यात पावसाचा हाहाकार

SCROLL FOR NEXT