Soybean Rate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Rate 13 Jan: सोयाबीन बाजार आज कसा राहिला? सोयाबीनला किती दर मिळाला?

राज्यातील बाजारात आज सोयाबीनची आवक काहीशी थंडावली होती. तर सोयाबीन दर स्थिर होते. राज्यातील अमरावती बाजारात आज सर्वाधिक सोयाबीन आवक झाली.

Team Agrowon

पुणे - राज्यातील बाजारात आज सोयाबीनची आवक (Soybean Arrivals) काहीशी थंडावली होती. तर सोयाबीन दर (Soybean Rate) स्थिर होते. राज्यातील अमरावती बाजारात आज सर्वाधिक सोयाबीन आवक झाली. तर आज सर्वाधिक दर लासलगाव-निफाड बाजारात मिळाला. लासलगाव-निफाड बाजारात सोयाबीन प्रति क्विंटल ५ हजार ४९० रुपये दर मिळाला. तुमच्या जवळच्या बाजारातील सोयाबीन आवाक आणि दर (Soybean Market) जाणून घ्या.

Soybean Rate

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update : राज्यात 'ऑक्टोबर हिट' वाढली; ढगाळ हवामानसह पावसाचा अंदाज

Ativrushti Madat: सप्टेंबरमधील नुकसानीसाठीची मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा; विरोधकांची टीका

Drone Training Center : ड्रोन प्रशिक्षण केंद्र म्हणून ‘वनामकृवि’ला मान्यता

Crop Damage : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत २० लाखांवर शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

Biodegradable packaging : जैवविघटनशील पॅकेजिंग

SCROLL FOR NEXT