Farmers Protest: तुपकरांच्या नेतृत्त्वात 'दुष्काळ संघर्ष यात्रा' सुरु; सरसकट कर्जमाफीसह हेक्टरी १ लाखाच्या भरपाईची मागणी
Ravikant Tupkar: रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली मलकापूरमधून दुष्काळ संघर्ष यात्रेला सुरुवात झाली. सरसकट कर्जमाफी आणि हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली आहे.