Cotton Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Rate : आज कापूस बाजारात किती दर मिळाला?

आपल्या जवळच्या बाजारातील कापसाची आवक आणि दर जाणून घ्या.

Team Agrowon

पुणेः राज्यातील बाजारात सध्या कापसाची आवक (Cotton Arrival) कमी आहे. शेतकऱ्यांना दरवाढीची अपेक्षा आहे. आज राज्यातील बाजारात कापसाची सर्वाधिक आवक राळेगाव बाजारात झाली. राळेगाव बाजारात ५ हजार ९०० क्विंटल कापसाची आवक झाली. तर राज्यातील बाजारात कापसाला सरासरी ८ हजार ३०० ते ८ हजार ७०० दरम्यान दर मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील कापसाची आवक आणि दर (Cotton Bhav) जाणून घ्या.

Cotton Rate

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agripreneurship MOU: कृषी विद्यापीठ, सह्याद्री फार्म्समध्ये करार

Jalalakshmi Irrigation Scheme: जललक्ष्मी प्रवाही योजनेचा २३ गावांतील शेतीला लाभ

Tiger Attack Compensation: सोनवणे कुटुंबाला १० लाखांचा धनादेश

Solapur Development Projects: वारी, कॉरिडॉर, आयटी पार्कला ‘टॉप प्रायोरिटी’

Sugarcane Payments Pending: उसाचे पेमेंट न मिळाल्याने शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण

SCROLL FOR NEXT