Cotton Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Rate: कापसाला आज, २७ फेब्रुवारीला कोणत्या बाजारात सर्वाधिक भाव मिळाला? कापूस दर नरमले.

राज्यातील बहुतांशी बाजारांमध्ये आज कापसाचे भाव नरमले होते

Anil Jadhao 

Cotton Rate: राज्यातील बाजारात आज कापसाचे दर नरमले होते. आज देऊळगाव राजा बाजारात कापसाची सर्वाधिक ३ हजार क्विंटल आवक झाली होती. तर वर्धा बाजारात सर्वाधिक ८ हजार १५० रुपये दर मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील कापसाची आवक आणि दर जाणून घ्या.

Women In Agriculture: तिला बाजारात सन्मानाचा कोपरा मिळेल?

World Suicide Prevention Day: तू ठीक आहेस ना!

Farmer Protest: पूर्व हवेलीत जुन्या कालव्याच्या अस्तरीकरणाला शेतकऱ्यांचा विरोध

Agriculture Pest Management: सामूहिक कीड व्यवस्थापन करा: कृषी विभाग

MSP Procurement: हमीभाव खरेदी प्रक्रिया जलद राबवा: मंत्री रावल

SCROLL FOR NEXT